झ्युरिख येथे आयोजित Global Impact Forum मध्ये सहभाग
झ्युरिख येथे आयोजित Global Impact Forum मध्ये सहभाग.
महाराष्ट्राचे गतिमान व दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री
मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत भारत-महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे जागतिक व्यासपीठावर प्रभावी दर्शन.
माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्वागत व निरोपाचे क्षण.